Volume : III, Issue : IX, October - 2013 पंचायत राजव्यवस्था आणि महिला आरक्षण धोरण : विश्लेष्णात्म्क अध्ययन कर्जत तालुक्याच्या संदर्भात चंद्रकांत मंगल गोंधळी Published By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत शोधनिबंधात पंचायत राजव्यवस्थेत ७३ व घटनादुरुस्तीनंतर महिलांसाठी जी आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्या तरतुदीनुसार कर्जत तालुक्यातील पंचायत राजव्यवस्थेमधील महिलांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेतील सहभागावर झालेल्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला आहे . संशोधनासाठी कर्जत तालुका हे क्षेत्र निवउले असून तालुक्यात १९८५ ते २००५ या कालावधीत निवडणूक आलेल्या लोकप्रतिनिधीकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला आरक्षण धोरणाचे विश्लेषण करण्यात आले आहे. Keywords : Article : Cite This Article : चंद्रकांत मंगल गोंधळी , (2013). पंचायत राजव्यवस्था आणि महिला आरक्षण धोरण : विश्लेष्णात्म्क अध्ययन कर्जत तालुक्याच्या संदर्भात . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3181.pdf References : - ग्वाणकर रोहिणी , मराठी स्त्री शक्तीचे राजकरणी रूप , आदित्य प्रकाशन कोथरूड , पुणे १९८६
- सुमंत यशवंत , स्त्री प्रश्नाची वाटचाल , प्रतिमा प्रकाशन पुणे २००४
- भागवत विद्यूत , स्त्री प्रश्नाची वाटचाल , प्रतिमा प्रकाशन पुणे २००४
- पंडित ग.शा.पंचायत राज आणि ग्रामीण महिला , सुगावा प्रकाशन , पुणे ०६
- महाराष्ट्र राज्य गँझिटिअर , रायगड जिल्हा १९९६
|
Article Post Production
Article Indexed In
|