Volume : III, Issue : IX, October - 2013 बी (नारायण मुरलीधर गुप्ते ) यांच्या दोन कविता चाफा व पिंगा आनंद वसंत डूडूलु Published By : Laxmi Book Publication Abstract : प्रसिद्धी विन्मुख बींनी (नारायण मुरलीधर गुप्ते) १९११ ते १९४६ अशी २५-२६ वर्षे काव्यरचना केली . परंतु त्यांच्या कवितांची एकूण संख्या केवळ ४९ आहे. आधुनिक मराठी कवितेची सुरुवात केशवसुतांपासून मानली जाते . पूर्वीची मराठी कविता पारमार्थिक होती. ती केशवसुतांनी ऐहिक व आत्मनिष्ठ बनविली . स्वत: केशवसुतांच्या कवितेमधून ज्या ‘स्व’ चे ‘स्व’ – निसर्ग संबंधांचे स्व च्या अशा आकांक्षाचे दर्शन घडते . तो स्व’ प्राधान्याने ऐहिक आहे. Keywords : Article : Cite This Article : आनंद वसंत डूडूलु , (2013). बी (नारायण मुरलीधर गुप्ते ) यांच्या दोन कविता चाफा व पिंगा . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3163.pdf References : - डॉ. श्यामसुंदर स्वान , कवी बी आकलन व आस्वाद , विजय प्रकाशन प्रथमावृत्ती , २००० , पृ.११.
- डॉ.नागनाथ कोतापल्ले , मराठी कविता आकलन आणि आस्वाद , स्वरूप प्रकाशन , प्रथमावृत्ती पृ.३९
- डॉ.श्यामसुंदर स्वान , उनि .पृ.१२८.
- डॉ.अक्षयकुमार काळे , आर्वाचीन मराठी काव्य दर्शन , पां.ना. बनहट्टी प्रकाशन , तततत्ती , १९९९ पृ. ९०.
|
Article Post Production
Article Indexed In
|