Volume : III, Issue : IX, October - 2013 महात्मा गांधी बाळासाहेब मशेरे Published By : Laxmi Book Publication Abstract : गांधीजीचा जन्म २ ऑक्टोबर १९६९ मध्ये गुजरात पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडिल करमचंद गांधी व आई पुतलाबाई दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे होते . गांधीजीचे बालपन सर्वसामान्य मुलां प्रमाणे गेले. शाळेत असताना त्यांना त्यांच्या बुद्धिची चमक कधीही दाखविता आली नाही . शाळेमध्ये कुसंगतीमुळे त्यांना वाईट व्यसने लागली होती. त्यासाठी लागणा-या पैशांची गरज भागविण्यासाठी चो-या करण्यासही ते शिकले होते. परंतु हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा झाली. Keywords : Article : Cite This Article : बाळासाहेब मशेरे, (2013). महात्मा गांधी . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3161.pdf References : - भगत रा.तु .(६ सप्टेंबर २००१) शिक्षणातील थोर विचारवंत , चैतन्य प्रकाशन कोल्हापूर
- डॉ.वाशिकर शं. श्री. (१५ जुलै १९८०) चार शिक्षणतज्ञ , नूतन प्रकाशन , पुणे पुर्नमुद्रण १ जाने .१९९१ .
- डॉ.घोरमोडे के.यु. आणि घोरमोडे कला. (२६ जानेवारी २००६) शैक्षणिक विचारवंत भारतीय व पाश्चात्य , विद्याप्रकाशन , नागपूर
- प्रा.पवार ना.ग.(प्रथम आवृत्ती १ जाने .१९९५ व द्वित्तीय आवृत्ती जाने .२००४ ) शिक्षण क्षेत्रातील विचारवंत , नूतन प्रकाशन , पुणे
- डॉ. पेंडसे प्रतिभा सुधीर (जाने .२०१०) जागतिक शिक्षणतज्ञ , विद्या प्रकाशन , नागपूर
- डॉ.कुंडले म.बा.शैक्षणिक तत्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र प्रकाशक श्री.विद्या प्रकाशन , पुणे
|
Article Post Production
Article Indexed In
|