Volume : III, Issue : IX, October - 2013 “लक्ष्मण गायकवाड यांच्या “ वकिल्या पारधी ” कांदबरीची भाषा शैली व निवेदन पद्धती ”नवनाथ ज्ञानोबा पवळे Published By : Laxmi Book Publication Abstract : मराठी साहित्यामध्ये विविध कला प्रकारचा अभ्यास केला जातो . यात कथा कांदबरी , नाटक अशा विविध वाड्मय प्रकारचा अभ्यास केला जातो. या विविध वाड्मय प्रकार निर्मितीसाठी वेगवेगळे वैशिष्ट्य ठरलेले आहेत . त्यात कांदबरी वाड्मय प्रकारात बोलीभाषा व् निवेदन पद्धती हे विशेष महत्त्वाचे घटक आहेत . कांदबरी वाड.मय प्रकारातून संमग्र जीवन पटाचा लगडा केला जातो.या वाड.मय प्रकारामध्ये विविध व्यक्तिरेखा आलेल्या असतात. Keywords : Article : Cite This Article : नवनाथ ज्ञानोबा पवळे , (2013). “लक्ष्मण गायकवाड यांच्या “ वकिल्या पारधी ” कांदबरीची भाषा शैली व निवेदन पद्धती ”. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3143.pdf References : - डॉ.शरणकुमार लिंबोळे – साहित्याचे निकष बदलावे लागतील , दिलीपराज प्रकाशन , पुणे (पृ.१०९)
- लक्ष्मण गायकवाड – “वकिली पारधी ” मॉजिस्ट्रीक प्रकाशन मुंबई
|
Article Post Production
Article Indexed In
|