Volume : III, Issue : IX, October - 2013 अध्ययन , अध्यापन पद्धतीत शिक्षक व विध्यर्थाचा सहभाग सुहास रं. मोराळे , दिलीप पवार Published By : Laxmi Book Publication Abstract : भारताच्या प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षण पद्धतीची धोरणे व अध्यापन पद्धतीमध्ये साधारणता दोन शांतकापासून गेल्या काही दशकांपर्यंत तोच तो साचे बंदपणा , पारंपरिकता , आढळून आलेली आहे. साधारणपणे १८३५ ते १९८५ सर १५० वर्षांच्या काळामध्ये भारताचे शैक्षणिक धोरण व पद्धती मेकॉले प्रणित राहिली. मेकॉलेचे हे शैक्षणिक धोरण व शिक्षण पद्धत पूणर्त: चुकीचे व भारतांसाठी गैर लागू आहे. Keywords : Article : Cite This Article : सुहास रं. मोराळे , दिलीप पवार , (2013). अध्ययन , अध्यापन पद्धतीत शिक्षक व विध्यर्थाचा सहभाग . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3141.pdf References : - Bhatiya Kamala & Bhatiya B.D.-The Principles and Methods of Teaching
- Dr. Sudhir Gavane (Sept.2007)- The Golden Words Convocation Address of Dr. Babasaheb Ambedkar Marathawada, University Aurangabad.
- म.बा.कुंडले ,अध्यापनशास्त्र आणि पद्धती
- हा.ना.जगताप .प्रगत शैक्षणिक तंत्रविज्ञान
- शिक्षण संवेदन , ऑगस्ट २००१ मार्च २००९
- महाराष्ट्र टाईम्स , २७ जून २०१३
|
Article Post Production
Article Indexed In
|