Volume : III, Issue : IX, October - 2013 भारतीय लोकशाहीतील उदासिन जनता, फसवे राजकरण आणि हतबल शासन व्ही . एस. इंगळे Published By : Laxmi Book Publication Abstract : एकेक चांगला माणूस कितीही चांगली निवडणुका लढता तरी वैयक्तिक लढा काहीही करू शकणार नाही. असे अनेक लढे कोणत्याही परिणामाशिवाय गर्भगळीत झाले . चेंगिझखान सारखी प्रवृत्ती असणा-यांच्या हाती सत्ता गेल्यावर यापेक्षा वेगळे काय घडणार ? प्रथम क्रमांकावर भ्रष्टाचार नंतर कत्तली दंगली , बलात्कार , लाठीचार्ज, जाळपोळ , फसवणूक , बेरोजगारी , महागाई , गरीबी, शोधन व उत्पिडन यांचा कितीही बोभारा झाला तरी ते होतेच राहणार सत्ता हाती आल्या बरोबर सेवापरायणता आणि राजकारण परस्परापासून दुरावतात सत्तेचा दुरुउपयोग करून समाजात विषप्रयोग करणा-यामुळे आमची लोकशाही बटिक बनली आहे. Keywords : Article : Cite This Article : व्ही . एस. इंगळे , (2013). भारतीय लोकशाहीतील उदासिन जनता, फसवे राजकरण आणि हतबल शासन . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3140.pdf References : - दैनिक वृत्तपत्र , नवराष्ट्र , १९ एप्रिल २००७.
- दैनिक वृत्तपत्र , देशोन्न्ती ,०८ मे २०११.
- डॉ.व्ही.एस.इंगळे.शोधप्रबंध , माराष्ट्रातील राजकारणाचा चिकित्सक अभ्यास
- www.criminalpolitics.com
- www.democracy.com
- दैनिक वृत्तपत्र , नवराष्ट्र , १९ एप्रिल २००७.
- दैनिक वृत्तपत्र , देशोन्न्ती ,०८ मे २०११.
- डॉ.व्ही.एस.इंगळे.शोधप्रबंध , माराष्ट्रातील राजकारणाचा चिकित्सक अभ्यास
- www.criminalpolitics.com
- www.democracy.com
|
Article Post Production
Article Indexed In
|