Volume : III, Issue : VIII, September - 2013 ज्ञानोबा उत्पातांच्या लावणीचे स्वरूप महादेव देशमुख Published By : Laxmi Book Publication Abstract : लावणी ही रसिकाश्रयी लोककला आहे. त्यामुळे लावणी फक्त वाचनीय असून चालत तर ती श्रवणीय असावी लागते आणि मुख्य म्हणजे प्रेक्षणीय असवी लागते . श्राव्य आणि नृत्य लावणीची तीन प्रधान अंगे आहेत. कोणतीही लावणी जेव्हा समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या काळजाला हात घालते तेव्हाच ती ख-या अर्थाने यशस्वी ठरते . Keywords : Article : Cite This Article : महादेव देशमुख , (2013). ज्ञानोबा उत्पातांच्या लावणीचे स्वरूप . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3128.pdf References : - मराठी लावणी वाड्मय – गंगाधर मोरजे
- मराठी लावणीचा उशःकल – म.ना.सहस्त्रबुद्धे
- मराठी लावणी – म.वा.धोंड
- पैंजण – वसंत जोशी
- मराठी लावणी – विजय आहेर
|