Volume : III, Issue : VIII, September - 2013 स्त्री शिक्षणाची वाटचाल : एक चिकित्सक अभ्यासS. T. Patil Published By : Laxmi Book Publication Abstract : वेदकाळापासून महाभारत काळापर्यंत स्त्री शिक्षणाविषयी थोडे औदासिन्य समाजात आलेले दिसते . महाभारतकाळी मुलींना शिक्षण देण्याची रीत होती. पण त्यांसाठी शाळा नव्हत्या , घरच्या घरी पित्यापासून , थोरल्या भावापासून किंवा घरी येणा-या विद्वान अतिथीपासून त्यांना शिक्षण मिळत असे. Keywords : Article : Cite This Article : S. T. Patil, (2013). स्त्री शिक्षणाची वाटचाल : एक चिकित्सक अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3112.pdf References : - शारदा देशपांडे – धर्म , संत व स्त्री पुणे विध्यार्थी गृह प्रकाशन प्रथमावृत्ती जून १९९० पृ.७,८,९,४७,४८,९३,९४
- शोभा नाईक – भारतीय संदर्भातून स्त्रीवाद स्त्रीवाद समीक्षा आणि उपयोजन लोकवाङ्मयगृह प्रकाशन मुंबई – ४०००२५ प्रथमावृत्ती – जून २००७
|
Article Post Production
Article Indexed In
|