Volume : III, Issue : VIII, September - 2013 लोकशाही – भारतीय संविधानाचा पाया रणदिवे रमेश Published By : Laxmi Book Publication Abstract : भारत हा प्राचीन देश आहे. येथे पूर्वी सिंधू संस्कृती नांदत होती. नागवंशी द्रविडांचे राज्य होते. वर्णभेद नव्हता . जातीभेद , अस्पृश्यता नव्हती , समता होती. सुमारे पाच हजार वर्षापूर्वी आर्यांचे आक्रमण भारतावर झाले.त्यांनी वर्णभेद तयार केला. ऋग्वेदाच्या पुरुष सुक्तात वर्णभेद मांडला . नंतर भारतात वर्णभेदाविरूध्द तथागत बुद्धांनी क्रांती केली. Keywords : Article : Cite This Article : रणदिवे रमेश , (2013). लोकशाही – भारतीय संविधानाचा पाया . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3111.pdf References : - भारतीय संविधान – भारत सरकार विधी , न्याय व कंपनी कार्य मंत्रालय
- प्राचीन भारताचा राजकीय इतिहास – हेमचंद्र राम चौधुरी – अनुवाद डॉ. सदाशिव आठल्ये
- समकालीन राजकीय चळवळी – नवहिंदुत्व व जात संघटना प्रा.डॉ.प्रकाश पवार
- भारतीय लोकशाही – डॉ. राजेंद्र व्होरा
- भारताचा इतिहास – डॉ.वि.भा.आठल्ये
- दलित अस्मिता आणि राजकारण – घनशाम शहा
|