Volume : III, Issue : VIII, September - 2013 वसंतराव नाईक यांचे राजकीय योगदान व्ही.आर.पवार , डी.एस.कळंबे Published By : Laxmi Book Publication Abstract : व्यक्तीच्या प्राथमिक जडणघडणीमध्ये कुटुंबाचा गावाचा मोठा वाटा असतो.व्यक्तीचा व्यवसाय , समाजिक दर्जा , नाते संबंध धार्मिक आधार , अंधश्रद्धा , यावर त्यांच्या कुटुंबातील संस्काराचा मोठा प्रभाव असतो.बंजारा समाज हा तसा पूर्वीपासून मागासलेला व डोंगर द-यात भटकंती करीत आपली उपजिविका करणारा समाज म्हणून ओळखला जातो. Keywords : Article : Cite This Article : व्ही.आर.पवार , डी.एस.कळंबे , (2013). वसंतराव नाईक यांचे राजकीय योगदान . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3110.pdf References : - साप्ताहिक बंजारा पुकार दिनांक ३० जुलै २००७ वसंतराव नाईक यांची ९४ वी जयंती विशेषांक पा.नं.४१
- लोकराज्य वसंतवैभव जन्मशताब्दी विशेषांक डिसेंबर २०१२ अंक ९ वा.नं.५७
- गोरावणी – संपादक रमेश जाधव डिसेंबर २००९ पां.नं.५
- लोकराज्य वसंतवैभव जन्मशताब्दी विशेषांक डिसेंबर २०१२ अंक वा.नं.५९
|