Volume : III, Issue : VIII, September - 2013 भारतीय लोकशाहीसमोरील भ्रष्टाचार निर्मूलनाचे आव्हान मेघा संजय पाटील Published By : Laxmi Book Publication Abstract : भारताची आजची आर्थिक , सामाजिक , राजकीय परिस्थिती व प्रगती (विकास) या विषयांच्या विविध अंगाचा अभ्यास भ्रष्टाचार या विषयाला वगळून होणार नाही, इतका भ्रष्टाचार हा सर्वाचार आहे. भ्रष्टाचाराचे हे संकट भारतीय लोकशाहीला भयावह व घातक ठरू पाहत आहे. Keywords : Article : Cite This Article : मेघा संजय पाटील , (2013). भारतीय लोकशाहीसमोरील भ्रष्टाचार निर्मूलनाचे आव्हान . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3108.pdf References : - गिल.एस.एस.भ्रष्टांगण परचुरे प्रकाशन मंदिर मुबंई द्वितीय आवृत्ती २००२
- देशमुख बी.जि.पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे २००८
- सहस्त्र बुद्धे विनय आहे लोकतंत्र तरीही अमेय प्रकाशन पुणे २०११
- पाध्ये यशवंत भ्रष्टाचार मनोरमा प्रकाशन मुबंई १९९८
- पुढारी २८ जुलै २०१३
|