Volume : III, Issue : VIII, September - 2013 मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात विषमता आणि दारिद्र्य सैद्धांतिक विवेचन नितीन मुटकुळे Published By : Laxmi Book Publication Abstract : सरकार जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोणत्याही प्रकारची बंधने लावीत नाही किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराला उत्तेजन दिले जात नाही तेव्हा त्या व्यापाराला ‘मुक्त व्यापार’ असे म्हणतात. अँडमस्मिथ यांच्या मते , “ज्या व्यापारनीतीमध्ये देशी आणि विदेशी वस्तूमध्ये कोण्याही प्रकारचा भेदभाव न करता आयातीवर प्रतिबंध किंवा निर्यातीला उत्तेजन दिले जात नाही, त्या व्यापारनीतीला ‘मुक्त व्यापार नीती’ असे म्हणतात . देशी व्यापार जितक्या सुलभतेने होतो तितक्या सुलभतेने आंतरराष्ट्रीय व्यापार होण्याच्या अवस्थेला मुक्त व्यापार म्हणतात . Keywords : Article : Cite This Article : नितीन मुटकुळे , (2013). मुक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात विषमता आणि दारिद्र्य सैद्धांतिक विवेचन . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3101.pdf References : - वाणिज्य कोश , (जानेवारी २०१३) ,डॉ. संजय कप्तान आणि जॉन्सन बोर्जेस , खंड ३ ,पान न.२१७९ ते २२०१
- आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - (जानेवारी २०१०), डॉ.रसाळ राजेंद्र सक्सेस पब्लिकेशन , पुणे .
- वृद्धी व विकासाचे अर्थशास्त्र (जानेवारी २००९) विठ्ठल सोनटक्के ,शेठ पब्लिकेशन , मुंबई
- भारतीय अर्थव्यवस्था (२००६), रसाळ राजेंद्र, सक्सेस पब्लिकेशन , पुणे .
|
Article Post Production
Article Indexed In
|