Volume : III, Issue : VIII, September - 2013 औरंगाबाद जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील राबविल्या जाणा-या मूल्यशिक्षणाचा चिकित्सक अभ्यास दत्ता शं . वाघमारे Published By : Laxmi Book Publication Abstract : मनुष्यातील पशुत्व दूर सारून त्याच्यामधील “माणूस” जागा करणे हेच खरे शिक्षण होय .शिक्षणाने विध्यार्थ्याला केवळ बौद्धिकदृष्ट्या सचेतन करून भागणार नाही तर त्याच्या वृत्तीत इश्ट ते परिवर्तन घडवून आणले पाहिजे . शिक्षणाने मूल्य रुजविणे व त्यांचे संवर्धन करणे ही प्रक्रिया ज्ञानात्क , भावात्मक आणि क्रियात्मक अशा मानवी विकासाच्या तीनही क्षेत्रांमध्ये घडवून आणले पाहिजे यासाठी मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे . १९८६ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येही भारतासारख्या लोक्षशाही राष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी नैतिक व अध्यात्मिक मूल्यांचे संस्कार करणा-या शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादली आहे . Keywords : Article : Cite This Article : दत्ता शं . वाघमारे , (2013). औरंगाबाद जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील राबविल्या जाणा-या मूल्यशिक्षणाचा चिकित्सक अभ्यास . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3084.pdf References : - Koul,Lokesh.(1984).Methodology of Educational Research. Edition Tenth, Noida (U.P.): Vikas Publishing House.
- Buch,M.B.(1991).Fourth Survey of Research in Education.(Vol.- I.1983-88). New Delhi : NCERT.
- Buch M.B.( Editor). (1979), Second Survey of Research in Education. (1972 - 1978).Baroda: Society for Educational Research and Devlopment.
- Buch M.B. (Editor). (2000). Fifth Survey of Educational Research. ( 1988-92 ,Vol. II ) New Delhi: NCERT.
- Agarwal, J.C.(1975). Educational Research on Introduction. Second Edition,New Delhi : Arya Book Depot.
|
Article Post Production
Article Indexed In
|