Volume : III, Issue : VIII, September - 2013 सोलापूर शहरातील माध्यमिक स्तरावरील हिन्दी अध्यापनाच्या समस्यांचा अभ्यास करणे वडवान एम.एम., के एम.बोंदार्डे Published By : Laxmi Book Publication Abstract : हिन्दी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे. देशात बहुतेक राज्यातील लोक हिन्दी बोलू शकतात .हिन्दीशी आपला घनिष्ट संबंध आहे. हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा असली तरी देशाचा कारभार इंग्रजीतून चालते यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. जगातील बहुतेक राष्ट्रे आपल्या भाषेला मानाचे स्थान देतात. सर्व व्यवहारासाठी माध्यमांची भाषा म्हणूनही राष्ट्रभाषेचा वापर करतात. पण आमच्या देशात “हिन्दी हटाव ” ची मोहीम हाती घेतली जाते.सर्व राज्यात हिन्दी भाषेचा आदर केला पाहिजे . कोणतेही राज्य त्याला अपवाद असता कामा नये. Keywords : Article : Cite This Article : वडवान एम.एम., के एम.बोंदार्डे , (2013). सोलापूर शहरातील माध्यमिक स्तरावरील हिन्दी अध्यापनाच्या समस्यांचा अभ्यास करणे . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3057.pdf References : - AGARWAL J.C.“EDUCATIONAL RESEARCH” Arya Book Depot, New Delhi, Second Edition, 1975 Page 304
- BUCH M.B.“A SURVEY OF RESEARCH IN EDUCATION” Published by M.S. University of Baroda, First Edition, March, 1974.
- BUCH M.B.“SECOND SURVEY OF RESEARCH IN EDUCATION” Published by Society for Educational Research and Development, Baroda, First Edition, 1979
- BUCH M.B.“THIRD SURVEY OF RESEARCH IN EDUCATION” Published by New Delhi N.C.E.R.T., 1987
- BUCH M.B.“FOURTH SURVEY OF RESEARCH IN EDUCATION” Volume I (1983-88) New Delhi, Published at the Publication Department by the Secretary National Council of Educational Research and Training, New Delhi, 1991.
|
Article Post Production
Article Indexed In
|