Volume : III, Issue : VIII, September - 2013 वर्ग अध्यापनासाठी आवश्यक शिक्षक विचार प्रक्रीयेसंदर्भात शिक्षक प्रशिक्षणाच्या सद्यस्थितीचा चिकित्सक अभ्यास एन. आर. सप्रे , जाधव संदीप सिताराम Published By : Laxmi Book Publication Abstract : विचार हा शब्द फार व्यापक अर्थाने जीवनात ठिकठिकाणी वापरला जातो . अवबोध , स्मृती , कल्पना , संकल्पना , तर्क आणि चिकित्सावृत्ती हे निरनिराळ्या पातळ्यावरती चालणारे ज्ञानात्क (Cognitive) मनोव्यापार होत या अंतर्भात विचार प्रक्रियेत केला जातो . विचार प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी कोणती तरी एखादी समस्या असावी लागते . विचार करते वेळी निरनिराळ्या प्रतिक्रियांचा उपयोग आपण करीत असतो . वस्तूचा नमुना प्रतीकुती , नकाशा चिन्हे , कल्पना , संकल्पना , शब्द प्रतिमा इत्यादी प्रतीके होत . Keywords : Article : Cite This Article : एन. आर. सप्रे , जाधव संदीप सिताराम , (2013). वर्ग अध्यापनासाठी आवश्यक शिक्षक विचार प्रक्रीयेसंदर्भात शिक्षक प्रशिक्षणाच्या सद्यस्थितीचा चिकित्सक अभ्यास . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3048.pdf References : - वर्ग अध्यापनासाठी आवश्यक शिक्षक विचार प्रक्रियेच्या संदर्भात दिल्या जाणा-या प्रशिक्षणाची निर्मिती होणे आवश्यक आहे
- प्रशिक्षणाच्या स्त्रोतामध्ये वैचारिक घटकांचा समावेश व्हावा .
- छात्राध्यापकांना दुस-या पाठा संदर्भात चर्चा व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
- वैचारिक क्षमतेच्या विकसनासाठी कार्यक्रमाचे , उपक्रमाचे आयोजन व्हावे
|
Article Post Production
Article Indexed In
|