Volume : III, Issue : VIII, September - 2013 महायुद्धोत्तर वास्तवादी मराठी कादंबरी संजय पांडूरंग नगरकर Published By : Laxmi Book Publication Abstract : युद्धपूर्व कादंबरीचे स्वरूप –
मराठी कादंबरीच्या संदर्भात विचार करता संपूर्ण वास्तववादाचा पुरस्कार करणारी व वास्तववादाचे दर्शन घडविणारी कादंबरी सापडणे तसे दुर्मिळच . कारण येथील वाड.मयीन मुल्ये व वास्तववादीविषयी असलेले गैरसमजच यास कारणीभूत आहेत .
Keywords : Article : Cite This Article : संजय पांडूरंग नगरकर , (2013). महायुद्धोत्तर वास्तवादी मराठी कादंबरी . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VIII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3036.pdf References : - कुरुंदकर नरहर , ‘धार आणि काठ’ देशमुख आणि कं.(पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे आ. ३ री १९९३ , पृ.९,मूल्य २५०=००
- उ.नि. ‘धार आणि काठ’ ,पृ.३५
- उ.नि. ‘प्रदक्षिणा’ पृ.११९
- उ.नि. ‘धार आणि काठ’ ,पृ.२६०
- उ.नि. ‘प्रदक्षिणा’ पृ.१५२
|
Article Post Production
Article Indexed In
|