Volume : III, Issue : VII, August - 2013 आनंद यादवांच्या कथेतून व्यक्त झालेले अनुभवविश्व वडितके जी. के. Published By : Laxmi Book Publication Abstract : आनंद यादवांच्या कथेतून शेतीमातीतील विविध अनुभव प्रकट होतात . शेतकरी आणि शेतमजूर हे त्यांच्या कथेच्या केद्र्स्थांनी आहे . त्याच बरोबर आधुनिक यंत्र संस्कृतीमुळे ज्या बदलत्या जाणिवा आल्या आहेत .त्यामुळे ग्रामीण जीवन ढवळून निघाले आहे. याचेही चित्रण त्यांनी कथेतून केले आहे. यादवांनी शेतीमातीतील , शेतमळ्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतलेला आहे. शेतमजुरांचे जगणे बघितले आहे. त्यांच्या व्यथा , वेदना , विद्रोह , दु:ख , दारिद्र्य, उपासमार हे विशय कथेतून मांडले आहे. Keywords : Article : Cite This Article : वडितके जी. के. , (2013). आनंद यादवांच्या कथेतून व्यक्त झालेले अनुभवविश्व . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3001.pdf References : - पवार गो.मा. : ‘ आनंद यादवांचे कथालेखन ’ प्रतिष्टान ,मे १९६८
- पाटील तान्हाजी रा. : “आनंद यादवं – साहित्य आणि विचार ” यशोदीप पब्लिकेशन , पुणे - २०१३
|
Article Post Production
Article Indexed In
|