Volume : III, Issue : VII, August - 2013 जिम्नॅस्टिक्स :- काळाची गरज जी.एस.फरताडे Published By : Laxmi Book Publication Abstract : प्राचीन काळी विकसित झालेल्या समाजात अनेक व्यायामाचे प्रकार होते. समाजाला विविध प्रकारचे क्रीडा कौशल्ये यांचे शिक्षण दिले जात असे . त्यांचा उद्देश युद्धाची पूर्व तयारी , शारीरिक क्षमता वाढविणे , मनोरंजन करणे , शारीरिक तंदुरुस्ती राखणे , सुदृढ , कष्टाळू व उत्तम नागरिक घडविणे हा होता . Keywords : Article : Cite This Article : जी.एस.फरताडे , (2013). जिम्नॅस्टिक्स :- काळाची गरज . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3000.pdf References : - -
|