Volume : III, Issue : VII, August - 2013 समकालीन दलित कविता : स्वरूप आणि वैशिष्ट्ये रविकांत शिंदे Published By : Laxmi Book Publication Abstract : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब–श्रीमंत, शोषित-प्रस्तापिताना एका समान पातळीवर आणता यावे या धारणेतून राज्यघटना लिहिली . राज्यघटनेच्या माध्यमातून कल्याणकारी राज्याची निर्मिती व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती , परंतु दुर्दैवाने अजूनही आपल्या समाजात कल्याणकारी व्यवस्थेची निर्मिती होऊ शकलेली नाही . त्यामुळे काळ बदलला तरी दलितांच्या समस्या तशाच राहिल्या , उलट आणखी तीव्र झाल्याचे दिसून येते. या बदलत्या सामाजिक अवस्थेचे प्रत्यंतर आपणाला आजच्या दलित कवितेतून येतांना दिसते . दलित साहित्यातून प्रामुख्याने दु:खिंताच्या , दुर्बलांच्या व्यथा – वेदनांचे चित्रण झालेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातील शोषणाचे , असहाय्यचे वर्णन आपल्या बहुतांश दलित कवितेतून पाहायला मिळते. Keywords : Article : Cite This Article : रविकांत शिंदे , (2013). समकालीन दलित कविता : स्वरूप आणि वैशिष्ट्ये . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2832.pdf References : - भोळे भास्कर, नवाक्षर दर्शन अरुण काळे विशेषांक , पृ.५६
- भवरे महेंद्र ,दलित कवितेतील नवे प्रवाह , शब्दालय प्रकाशन , श्रीरामपूर , प.आ. २००१पृ. १५६
- मनोहर यशवंत , जागतिकीकरणात माझी कविता , प्रस्तावनेतून , सुगावा प्रकाशन पुणे पृ.२२,२३
- भवरे महेंद्र , उनि., पृ.१५७
- परसे बिरा ,दलित कवितेतील अस्मिता , स्वरूप प्रकाशन , ओरंगाबाद , प.आ. २००८,पृ.२१०
- तत्रेव पृ.२४५
|
Article Post Production
Article Indexed In
|