Volume : III, Issue : VII, August - 2013 महाराष्ट्रीयन वारी – दिंडी मंगला गजानन वानखडे Published By : Laxmi Book Publication Abstract : सात शतकापेक्षाही अधिक काळ चाललेली पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक क्षेत्राला एक चमत्कार आहे . ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या चार संतश्रेष्ठानी भागवतधर्म मंदिररांची म्हणजेच वारकरी संप्रदायाची रचना केली तोच मुळी विश्वकल्याणाची सूत्रे केंद्रस्थानी ठेवूनच एका बाजूनेच भेदाभेद अमंगळ मानल्यांने आलेली सर्व समावेशकता हे वारकरी संप्रदायाचे लक्षणिय वैशिष्ट्य आहे. Keywords : Article : Cite This Article : मंगला गजानन वानखडे , (2013). महाराष्ट्रीयन वारी – दिंडी . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2782.pdf References : - वाचक विशेष – डॉ. अरविंद नेरकर
- इतिहास वारीचा – डॉ. सदानंद मोरे
|