Volume : III, Issue : VII, August - 2013 संगीताचार्य गुणीगंधर्व पं.लक्ष्मणप्रसादजी जयपुरवाले सरिता इंगले Published By : Laxmi Book Publication Abstract : आपल्या संगीतकलेच्या नितांत रमणीय अशा उद्यानातील अर्थाने निरनिराळ्या जातीचे सुंदर सुंदर असे गुलाबच होत. अशा संगीताच्या इतर घराण्याप्रमाणेच कुवरश्याम घराण्याचे आपले वेगळे वैशिष्टय, वेगळे अस्तित्व स्थापण केले. या घराण्याचे प्रणेता डॉ. कृष्णलालजी उर्फ महाराज उपाख्य कुवरश्यामजी आहेत, परंतु घराण्याचे प्रचार-प्रसार करण्याचे श्रेय हे गुणीगंधर्व लक्ष्मणप्रसादजी जयपुरवाले यांना दिले जाते कारण त्यांनी संगीत साधना व घराण्याच्या प्रचार-प्रसारसाटी संपूर्ण आयुष्य खुर्ची घातले. Keywords : Article : Cite This Article : सरिता इंगले , (2013). संगीताचार्य गुणीगंधर्व पं.लक्ष्मणप्रसादजी जयपुरवाले . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/2743.pdf References : - पं.जयपुरवाले गिरधरप्रसाद्जी,संगित ज्ञान प्रकाशन भाग २,संगित-जस प्रकाशन मुंबई १९९९, पृष्ठ क्र.०४
- पं.जयपुरवाले लक्ष्मणप्रसादजी, संगित ज्ञान प्रकाशन भाग २,संगित-जस प्रकाशन मुंबई १९९९, पृष्ठ क्र.संपादकिय
- डॉ.मंगळूरकर नारायण,संगीतातील घराणी आणी चरित्रे , स्वरसंपदा प्रकाशन , नागपूर १ मार्च १९९२, पृष्ठ क्र.०९
- पं.जयपुरवाले लक्ष्मणप्रसादजी, संगित ज्ञान प्रकाशन भाग २,संगित-जस प्रकाशन मुंबई १९९९, पृष्ठ क्र.२५७
- तत्रैव
|
Article Post Production
Article Indexed In
|