Volume : V, Issue : II, March - 2015 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचारप्रा. राजकुमार रंगनाथ सोनवले, None By : Laxmi Book Publication Abstract : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचे महत्त्व जाणून आहेत ते म्हणतात की, ‘शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवयाय राहणार नाही‘. आजच्या काळामध्ये सामाजिक व आर्थिक प्रगतीचे महत्त्वाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. Keywords : Article : Cite This Article : प्रा. राजकुमार रंगनाथ सोनवले, None(2015). डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. II, http://isrj.org/UploadedData/9909.pdf References : - औरंगाबाद येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या काॅलेजच्या शिलान्यास प्रसंगी व्यक्त केलेले विचार, जनता, दिनांक 22 सप्टेंबर 1951.
- आप घरी बाटा, बाप घरी ही बाटा ! ब. भा. 15 जुलै 1927.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|