Volume : VI, Issue : VIII, September - 2016 ”मुस्लीम मराठी साहित्य संकल्पना: उदय आणि विकास“ प्रा. डाॅ. शकील शेख, None By : Laxmi Book Publication Abstract : सन 1960 नंतर म्हणजेच साठोत्तरी मराठी साहित्यात अनेक नवीन नवीन प्रवाह उदयास आले. या नवीन प्रवाहातील एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे मुस्लीम मराठी साहित्य होय. मुस्लीम मराठी साहित्य हे 1980-1990 च्या कालखंडात मोठ्याा प्रमाणात लिहिले गेले. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डाॅ. शकील शेख, None(2016). ”मुस्लीम मराठी साहित्य संकल्पना: उदय आणि विकास“ . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. VIII, http://isrj.org/UploadedData/9677.pdf References : - मोरे गिरीश, ‘मुस्लीम मराठी साहित्य प्रवाहाचे सिध्दांतन’, मुस्लीम मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप (संपा. शहाजिंदे फ. म., तांबोळी फारूक), भूमी प्रकाशन लातूर, प्रथम आवृत्ती, 2014, पृ. 146.
- शहाजिंदे फ. म., ‘मुस्लीम मराठी साहित्य’, मराठी वाङ्मयातील नवीन प्रवाह (संपा. लिंबाळे शरणकुमार), मधुराज पब्लिकेशन पुणे, प्रथम आवृत्ती, 1993, पृ. 125.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|