Volume : VI, Issue : IX, October - 2016 ‘बलुतं’ या आत्मकथनावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावप्रा. डाॅ. शकील शेख, None By : Laxmi Book Publication Abstract : स्वातत्र्योत्तर कालखंडात देशात शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण क्रांती झाली. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहचला आणि त्यातून ग्रामीण भागातील गावकुसाच्या आतील व गावकुसा बाहेरील सर्वच तरूण शिक्षण घेऊन पुढे आले. या शिकलेल्या तरूण पिढीने साहित्याची अनेकांगे निर्मिती केली. यातून मराठी साहित्यात एक चळवळ निर्माण झाली. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डाॅ. शकील शेख, None(2016). ‘बलुतं’ या आत्मकथनावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. IX, http://isrj.org/UploadedData/9662.pdf References : - मुलाटे वासुदेव, ‘दलितांची आत्मकथने’, स्वरूप प्रकाषन औरंगाबाद, आवृत्ती दुसरी, एप्रिल 2003, पृ. 21-22.
- तत्रैव, पृ. 27.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|