Volume : V, Issue : XI, December - 2015 शाहीरी कवीच्या लावणीतील शृंगारीकताप्रा. बबन सिद्राम गायकवाड, None By : Laxmi Book Publication Abstract : संताच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा अगदी वेगळी कविता अठराव्या शतकात लिहिली गेली. तिलाच शाहिरी काव्य किंवा कविता असे म्हटले गेले. राम जोशी, अनंत फंदी, सगनभाऊ, प्रभाकर, होनाजीबाळा, परशराम या शाहीरांच्या लेखणीतुन आणि वाणितून निघालेले हे काव्य आणि डफ - तुणतुण्याची साथ घेऊन लोकांचे रंजन करू लागले. Keywords : Article : Cite This Article : प्रा. बबन सिद्राम गायकवाड, None(2015). शाहीरी कवीच्या लावणीतील शृंगारीकता. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/9648.pdf References : - प्राचीन मराठी वाडमयाचा इतिहास - साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी नागपूर संपादक ल. रा. नासिराबादकर फडके प्रकाशन.
- पैंजण:- म.ना.अदवंत (सं) प्रकाशक
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|