Volume : IV, Issue : XI, December - 2014 मराठी ऐतिहासिक कादंबरी व नाटकांची निर्मितीप्रेरणाप्रा. प्रफुल्ल तु. बन्सोड, None By : Laxmi Book Publication Abstract : मराठी वाङमयाचा विचार करतांना असे दिसून येते की, मराठी वाङमयात कथा, कादंबरी, नाटक, कविता हे वाङमयप्रकार अतिशय समृध्दावस्थेत आहेत. या सगळया वाङमय प्रकारांमध्ये विविध भेद आहेत. उदा. सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, चरित्रात्मक इत्यादी या भेदातून हे वाङमय प्रकार आपला प्रवास करीत आहेत. Keywords : Article : Cite This Article : प्रा. प्रफुल्ल तु. बन्सोड, None(2014). मराठी ऐतिहासिक कादंबरी व नाटकांची निर्मितीप्रेरणा. Indian Streams Research Journal, Vol. IV, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/9610.pdf References : - ग्रामोपाध्ये ग. ब. - ‘मराठीतील ऐतिहासिक साहित्यकृती’ गोमंतक मराठी अकादमी, पणजी गोवा, 1990
- पृष्ठ क्र. 21
- माटे गो. ची. - ‘ऐतिहासिक कादंबरी’ नवयुग, वर्श - 7, अंक 10 (आॅक्टो-1920) पृष्ठ क्र. 600
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|