Volume : VI, Issue : IX, October - 2016 ग्रामराज्य आणि ग्रामसभा म. गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दृष्टीकोणप्रा.डाॅ.भगवान माने, None By : Laxmi Book Publication Abstract : प्राचीन काळापासून खेडे गांव किंवा गाव या घटकाचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेशी संबध जोडला जातो. प्राचीन वेदवाड्ःमयात गावातील मानव आणि प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्या जात होत्या वैदिक ग्रामसभेच्या प्रमुखस्थानी ग्रामणी असल्याचा उल्लेख कौटील्याचा अर्थशास्त्र ग्रंथात सापडतो. Keywords : Article : Cite This Article : प्रा.डाॅ.भगवान माने, None(2016). ग्रामराज्य आणि ग्रामसभा म. गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दृष्टीकोण. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. IX, http://isrj.org/UploadedData/9374.pdf References : - भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था: उगम आणि विकास
- प्राचीन भारतातील ग्रामराज्ये आणि आजच्या ग्रामपंचायता: नवभारत मे 1976
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|