Volume : VI, Issue : XII, January - 2017 महाराष्ट्रातील बदलती पीकरचना आणि ज्वारी उत्पादनाचे भवितव्यप्रा. सोमनाथ वसंतराव पाटील, None By : Laxmi Book Publication Abstract : महाराष्ट्रातील पिकरचना सातत्याने बदलत आहे. देशातील एकूण ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून महाराष्ट्राला ‘ज्वारीचे कोठार’ म्हणून ओळाखले जाते. महाराष्ट्र जलसिंचन सुविधांच्या बाबतीत खुपच मागे असून महाराष्ट्रातील केवळ 17 टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रा. सोमनाथ वसंतराव पाटील, None(2017). महाराष्ट्रातील बदलती पीकरचना आणि ज्वारी उत्पादनाचे भवितव्य. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. XII, http://isrj.org/UploadedData/9325.pdf References : - साप्ताहिक साधना,एप्रिल 2012, सुनिल तांबे, भाकरीचा चंद्र चपातीने झाकला.
- महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, 2008-09, 2014-15,
- www.icrisat.org
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|