Volume : VI, Issue : VII, August - 2016 अस्थीर हालचालींचा खेळाडूंच्या ताकद क्षमतेवर होणाऱ्या परीणामाचा अभ्यास.दिपक भगवान जुंद्रे, None By : Laxmi Book Publication Abstract : सदर संशोधनात संशोधकाने अस्थीर हालचालींचा खेळाडूंच्या आरोग्याधिष्ठीत शारीरिक क्षमतेवर होणाऱ्या परीणामाचा अभ्यास केला आहे. या संशोधनासाठी पुणे विद्यापीठामधील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील २५ वर्षाआतील स्विस बॉलसाठी १४ व नियंत्रीत गटासाठी १४ अशा एकूण २८ खेळाडूंची सहेतुक पद्धतीने निवड करून खेळाडूंची स्विस बॉल गट आणि नियंत्रीत गट अशा दोन गटात विभागणी करण्यात आली. Keywords : Article : Cite This Article : दिपक भगवान जुंद्रे, None(2016). अस्थीर हालचालींचा खेळाडूंच्या ताकद क्षमतेवर होणाऱ्या परीणामाचा अभ्यास.. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. VII, http://isrj.org/UploadedData/8810.pdf References :
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|