Volume : VI, Issue : I, February - 2016 जग बदलण्याची दृष्टि देणारा आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनवाद राजकुमार मस्के, None By : Laxmi Book Publication Abstract : परीस्थिती व प्रतिभेच्या संगमातून निर्माण झालेले साहित्य वाचकाला जीवन जगण्याची सम्यक प्रेरणा देते. शोषणाला नकार तर समतेचा पुरस्कार करते. अज्ञान, अंधश्रद्धा, बुइ-र्वा रूढी-परंपरा आणि कुरुपतेच्या तुरुंगाला सुरुंग लावते. कल्पनेच्या रम्य व अदभूत जगात नेण्यापेक्षा, संवेदनशील माणसाची तहान व भूक हरवून टाकणा-या दाह वेदनांच्या प्रदेशांमध्ये घेऊन जाते. भावना चाळविणारं, गुदगुल्या करून माणसातल्या वेदनेला क्षणभर विसरायला लावण्यापेक्षा अमानुषतेने माणसाला छळणा-या व्यवस्थेविरुद्ध शोषितांच्या मनात क्रांतीच्या मशाली पेटविते. Keywords : Article : Cite This Article : राजकुमार मस्के, None(2016). जग बदलण्याची दृष्टि देणारा आण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनवाद . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/8308.pdf References : - १) पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४
- २) तत्रैव, पृ.३२,३३
- १) पोतदार डॉ.माधव., शाहीर अमरअण्णा, अनुबंध प्रकाशन, पुणे,प्रथमावृत्ती, २००४., पृ.१४

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|