Volume : VI, Issue : III, April - 2016 लातूर जिल्हयातील लिंगरचना: एक भौगोलिक विश्लेषणमोरे महेश सुरेशराव, भांगे संगमेश्वर ज्ञानोबा , पद्माकर बालाजी गोने By : Laxmi Book Publication Abstract : लातूर जिल्हयाची महाराष्ट्रात विशेष ओळख आहे. शिक्षणाच्या संदर्भात ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण देशभर पसरला आहे. परंतु लातुरमध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव न करणाÚया स्त्री सुधारणावादी म्हणून लौकिक मिरवणा-या जिल्हयात स्त्री-पुरुष प्रमाण मात्र चिंतेचा विषय आहे. कारण दिवसेंदिवस दर हजार पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण हे घटत चालले आहे. स्त्री-पुरुष प्रमाणातील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. 2001 च्या जनगणनेने याबाबतची धोक्याची घंटा वाजवली आहे. Keywords : Article : Cite This Article : मोरे महेश सुरेशराव, भांगे संगमेश्वर ज्ञानोबा , पद्माकर बालाजी गोने(2016). लातूर जिल्हयातील लिंगरचना: एक भौगोलिक विश्लेषण. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. III, http://isrj.org/UploadedData/8303.pdf References : - जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2012
- लोकसंख्या भूगोल - डॉ. विट्ठल घारपुरे
- जिल्हा जनगणना अहवाल
- लोकसंख्या भूगोल - डॉ. सुरेश फुले
- महाराष्ट्र जनगणना अहवाल
- जिल्हा जनगणना अहवाल
- लोकसंख्या भूगोल - डॉ. विट्ठल घारपुरे
- लोकसंख्या भूगोल - डॉ. सुरेश फुले
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2012
- महाराष्ट्र जनगणना अहवाल
- महाराष्ट्र जनगणना अहवाल
- महाराष्ट्र जनगणना अहवाल
- जिल्हा जनगणना अहवाल
- लोकसंख्या भूगोल - डॉ. सुरेश फुले
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2012
- लोकसंख्या भूगोल - डॉ. विट्ठल घारपुरे
- लोकसंख्या भूगोल - डॉ. विट्ठल घारपुरे
- महाराष्ट्र जनगणना अहवाल
- जिल्हा जनगणना अहवाल
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2012
- लोकसंख्या भूगोल - डॉ. सुरेश फुले
- लोकसंख्या भूगोल - डॉ. विट्ठल घारपुरे
- लोकसंख्या भूगोल - डॉ. विट्ठल घारपुरे
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2012
- जिल्हा जनगणना अहवाल
- लोकसंख्या भूगोल - डॉ. सुरेश फुले
- महाराष्ट्र जनगणना अहवाल
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन, 2012
- जिल्हा जनगणना अहवाल
- लोकसंख्या भूगोल - डॉ. सुरेश फुले
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|