Scroll to Top

Volume : VI, Issue : II, March - 2016

मुस्लिम मराठी कथेतील तालाक्पिडीत स्त्रीची समस्या

शफिक हुसेन शेख, None

By : Laxmi Book Publication

Abstract :

मुस्लिम मराठी कथाकारानी आपल्या विविध कथांमध्ये अन्य विषयांबरोबरच स्त्रियांच्या विविध सामाजिक प्रश्नांची चिकित्सा केलेली आहे मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे असे सर्व सामन्यांचे मत आहे पण वस्तुस्थिती तशी नही पुरुषांच्या बरोबरीनेच स्त्रियांना देखील इस्लामचे समान हक्क देण्यात आलेले आहेत परंतु कालांतराने पुरुषप्रधान संस्कृतीच्या रेट्यामुळे आपोआपच स्त्रियांच्या स्वातंत्र्याची गळचेपी झालेली आहे आणि पुरुषांनी प्रथांस्थान घेतलेले आहे. परंतु समाजात आणि जनसामान्यांच्या मनात मात्र पूर्वगृह किंवा गैरसमज निर्माण झालेले आहेत.

Keywords :


    Article :


    Cite This Article :

    शफिक हुसेन शेख, None(2016). मुस्लिम मराठी कथेतील तालाक्पिडीत स्त्रीची समस्या. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. II, http://isrj.org/UploadedData/8047.pdf

    References :

    1. खान राजन – कसक, मॅजेस्टीक प्रकाशन मुंबई, प्रस्तावना.
    2. खान राजन – “ कसक” मजेस्टीक प्रकाशन मुंबई पृ. क्र. १४०
    3. पुरोहित के. जी. व जोशी सुधा (संपा.) मराठी कथा विसावे शतक, मजेस्टीक प्रकाशन मुंबई प्र. आ. २००४ पृ. क्र. ८५.
    4. शेख मुबारक –नमाज आणि महाआरती, प्रचार प्रकाशन कोल्हापूर प्र. आ. १९९३ पृ. क्र. ६४
    5. सबनिस श्रीपाल – आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिम साहित्य मीमांसा, अनुबंध प्रकाशन, पुणे. प्र. आ. २००३ पृ. क्र., १५१.
    6. शेख मुबारक –नमाज आणि महाआरती, प्रचार प्रकाशन कोल्हापूर प्र. आ. १९९३ पृ. क्र. ६४
    7. शेख मुबारक –नमाज आणि महाआरती, प्रचार प्रकाशन कोल्हापूर प्र. आ. १९९३ पृ. क्र. ६४
    8. सबनिस श्रीपाल – आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिम साहित्य मीमांसा, अनुबंध प्रकाशन, पुणे. प्र. आ. २००३ पृ. क्र., १५१.
    9. सबनिस श्रीपाल – आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिम साहित्य मीमांसा, अनुबंध प्रकाशन, पुणे. प्र. आ. २००३ पृ. क्र., १५१.
    10. सबनिस श्रीपाल – आदिवासी, ख्रिश्चन, मुस्लिम साहित्य मीमांसा, अनुबंध प्रकाशन, पुणे. प्र. आ. २००३ पृ. क्र., १५१.
    11. खान राजन – कसक, मॅजेस्टीक प्रकाशन मुंबई, प्रस्तावना.
    12. खान राजन – “ कसक” मजेस्टीक प्रकाशन मुंबई पृ. क्र. १४०
    13. पुरोहित के. जी. व जोशी सुधा (संपा.) मराठी कथा विसावे शतक, मजेस्टीक प्रकाशन मुंबई प्र. आ. २००४ पृ. क्र. ८५.
    14. शेख मुबारक –नमाज आणि महाआरती, प्रचार प्रकाशन कोल्हापूर प्र. आ. १९९३ पृ. क्र. ६४
    15. खान राजन – कसक, मॅजेस्टीक प्रकाशन मुंबई, प्रस्तावना.
    16. खान राजन – “ कसक” मजेस्टीक प्रकाशन मुंबई पृ. क्र. १४०
    17. पुरोहित के. जी. व जोशी सुधा (संपा.) मराठी कथा विसावे शतक, मजेस्टीक प्रकाशन मुंबई प्र. आ. २००४ पृ. क्र. ८५.
    18. खान राजन – कसक, मॅजेस्टीक प्रकाशन मुंबई, प्रस्तावना.
    19. खान राजन – “ कसक” मजेस्टीक प्रकाशन मुंबई पृ. क्र. १४०
    20. पुरोहित के. जी. व जोशी सुधा (संपा.) मराठी कथा विसावे शतक, मजेस्टीक प्रकाशन मुंबई प्र. आ. २००४ पृ. क्र. ८५.

    Article Post Production

      No data exists for the row/column.
    Creative Commons License
    Indian Streams Research Journal by Laxmi Book Publication is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
    Based on a work at http://oldisrj.lbp.world/Default.aspx.
    Permissions beyond the scope of this license may be available at http://oldisrj.lbp.world/Default.aspx
    Copyright � 2014 Indian Streams Research Journal. All rights reserved
    Looking for information? Browse our FAQs, tour our sitemap, or contact ISRJ
    Read our Privacy Policy Statement and Plagairism Policy. Use of this site signifies your agreement to the Terms of Use