Volume : VI, Issue : II, March - 2016 नरहर कुरुंदकर यांचे मुस्लिमविषयक चिंतन : एक पुनर्शोधप्रकाश घनशाम कांबळे, None By : Laxmi Book Publication Abstract : वर्तमान काळामध्ये मुस्लीम धर्मीयांची संख्या २० टक्के झाली आहे. त्यामुळे हा विषय सहजासहजी दूर्लक्षीत करण्यासारखा नाही. नव्हे; इस्लामच्या बाबतीत घडलेल्या एका अभूतपूर्ण घटनेचा याठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे ती घटना म्हणजे, “ इस्लामच्या उद्यापासून जगाची वाटणी इस्लामी जग आणि इस्लामेत्तर जग श्रद्धावंत (इमान) आणि अश्रद्ध (क्रूर) अशी करण्यात आलेली आहे.”१ म्हणजेच यापूर्वी धार्मिक पायावर जगाची अशी वाटणी कोणत्याही धर्माच्या उदयाने झालेली नव्हती. या घटनेमुळे मुसलमान आणि बिगर मुसलमान जनतेच्या मनामध्ये एकमेकांबद्धाल एक कायमची अधी निर्माण झालेली आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रकाश घनशाम कांबळे, None(2016). नरहर कुरुंदकर यांचे मुस्लिमविषयक चिंतन : एक पुनर्शोध. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. II, http://isrj.org/UploadedData/8045.pdf References : - कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ४००.
- कुरुंदकर नरहर, उ. नि. पृ. क्र. १९१
- कुरुंदकर नरहर, जागर, देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स, पुणे, २००८, पृ. क्र. १८६
- कसबे रावसाहेब, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, सुगावा, पुणे-२००८, पृ. क्र. २९२
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ३५१
- कसबे रावसाहेब, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, सुगावा, पुणे-२००८, पृ. क्र. २९२
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ३५१
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ३५१
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ३५१
- कुरुंदकर नरहर, उ. नि., पृ. क्र. १८८
- कुरुंदकर नरहर, जागर, देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स, पुणे, २००८, पृ. क्र. १८६
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ४००.
- कुरुंदकर नरहर, उ. नि. पृ. क्र. १९१
- कुरुंदकर नरहर, उ. नि., पृ. क्र. १८८
- कुरुंदकर नरहर, उ. नि., पृ. क्र. १८८
- कसबे रावसाहेब, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, सुगावा, पुणे-२००८, पृ. क्र. २९२
- कुरुंदकर नरहर, जागर, देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स, पुणे, २००८, पृ. क्र. १८६
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ४००.
- कुरुंदकर नरहर, उ. नि. पृ. क्र. १९१
- कुरुंदकर नरहर, जागर, देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स, पुणे, २००८, पृ. क्र. १८६
- कसबे रावसाहेब, उ. नि., पृ. क्र. ४००.
- कुरुंदकर नरहर, उ. नि. पृ. क्र. १९१
- कसबे रावसाहेब, धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह, सुगावा, पुणे-२००८, पृ. क्र. २९२
- कुरुंदकर नरहर, उ. नि., पृ. क्र. १८८
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|