Volume : VI, Issue : II, March - 2016 प्रसारमाध्यम भाषा Iqbal J. Tamboli, - By : Laxmi Book Publication Abstract : मराठी वाहिन्यांच्या मराठमोळ्या कार्यक्रमांची शीर्षके आताशा देवनागरी लिपीतल्या इंग्रजी भाषेंत ठेवण्याची पद्धत आली आहेण् गुड मॉर्निंग महाराष्ट्रए ग्रेट भेटए एम२जी२ए मॉर्निंग न्यूजए लिल चॅम्प्सए प्राईम टाईम अशी डझनावारी उदाहरणे आपल्या परिचयाची आहेतण् बातम्या आणि इतर कार्यक्रमांच्या अंतर्गत वापरली जाणारी भाषाही ख्उच्चारांचे तर सोडूनच द्या, अशीच असतेण् ष्सेहवागची सेंचुरी थोडक्यांत मिस झाली पण त्याने बारा बौंड्रीज आणि चार सिक्सर्स मारल्या आणि नंतर तीन विकेटसही काढल्याण् त्याला आजचे श्मॅन ऑफ द मॅचश् अवॉर्ड मिळालेष् ह्यांतले किती इंग्रजी शब्द अपरिहार्य असल्याने नाईलाज म्हणून वापरावे लागलेघ् काही वर्षांपूर्वी क्रिकेट सामन्य़ांचे धावते वर्णन मराठीतून देण्याचा एक चांगला प्रयत्न आकाशवाणीने केला होताण् त्यामुळे शतकए चौ्कारए षटकारए बळीए सामनावीरए षटकेए क्षेत्ररक्षकए अनिर्णितण् यष्टीरक्षक असे कितीतरी मराठी प्रतिशब्द निघाले आणि महत्वाचे म्हणजे ते सहजपणे रुळलेण् ते प्रतिशब्द आज माध्यमांना का नकोसे व्हावेतघ् Keywords : Article : Cite This Article : Iqbal J. Tamboli, -(2016). प्रसारमाध्यम भाषा . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. II, http://isrj.org/UploadedData/8025.pdf References : - विसाव्या शतकातील मराठी समीक्षा. संपाण्खोलेए विलासए ए पुणेए २००४
- भाषा आणि समीक्षा. संपाण्केळकरए अशोक राण् ए पुणेए१९८१
- संज्ञा.संकल्पना कोश . गणोरकरए प्रभाय डहाकेए वसंत आबाजी व इतरए मुंबईए २००१
- विसाव्या शतकातील मराठी समीक्षा. संपाण्खोलेए विलासए ए पुणेए २००४

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|