Volume : VI, Issue : I, February - 2016 मतिमंदत्व आणि सामाजिक मानसिकताविलास वि. धबाले , None By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय समाजात मतिमंदत्व ही फार मोठी समस्या बनत चालली आहे. एखादे मुल जन्माला येते ही चांगली गोष्ट आहे. कुणी कुठे, केव्हा, कसे जन्माला यायचे हे कुणाच्या हातात नाही. तो सारा नियतीचा खेळ मानला जातो. परंतू काही कारणामुळे मतिमंदत्व येणे म्हणजे जिवंत असून निर्जीव अशी त्यांची अवस्था असते. मुल लहान असे पर्यंत काही वाटत नाही, परंतू ते जसजसे मोठे होत जाते तसतसे समाज त्याचा तिरस्कार करण्यास सुरूवात करतो. मतिमंदाना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या पेक्षाही त्याला समाजाच्या प्रेमाची, मदतीची अधिक गरज असते. Keywords : Article : Cite This Article : विलास वि. धबाले , None(2016). मतिमंदत्व आणि सामाजिक मानसिकता. Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/7790.pdf References : - उमेद परिवार, पुणे.
- उमेद परिवार, पुणे.
- समाज वैद्यक - कोल्हटकर कुमूद, कुलकर्णी राजन
- एहसास - टुले विनय
- उमेद परिवार, पुणे.
- समाज वैद्यक - कोल्हटकर कुमूद, कुलकर्णी राजन
- एहसास - टुले विनय
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- उमेद परिवार, पुणे.
- मतिमंद मुल - सौ. सुर्वणा परळकर
- समाज वैद्यक - कोल्हटकर कुमूद, कुलकर्णी राजन
- एहसास - टुले विनय
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- मतिमंद मुल - सौ. सुर्वणा परळकर
- समाज वैद्यक - कोल्हटकर कुमूद, कुलकर्णी राजन
- एहसास - टुले विनय
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- समाज वैद्यक - कोल्हटकर कुमूद, कुलकर्णी राजन
- एहसास - टुले विनय
- मतिमंद मुल - सौ. सुर्वणा परळकर
- मतिमंद मुल - सौ. सुर्वणा परळकर
- मनोरुग्णता व मानसोपचार - हलकारे विजया
- समाज वैद्यक - कोल्हटकर कुमूद, कुलकर्णी राजन
- एहसास - टुले विनय
- मतिमंद मुल - सौ. सुर्वणा परळकर
- मतिमंद मुल - सौ. सुर्वणा परळकर
- उमेद परिवार, पुणे.
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|