Volume : VI, Issue : I, February - 2016 “पैठण व खुल्दाबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांची प्रारुपे” ए. के. कटके , एन. जी. माळी By : Laxmi Book Publication Abstract : ग्रामीण वसाहतीचा आकार आणि बाह्यविस्तार याचा समावेश प्रारुपात होतो. ग्रामीण वस्तीचे प्रारुपे ग्रामीण वस्तीच्या आकारास अनुसरुन निश्चीत केली जातात. जामध्ये वस्तीचे पसरणे याचाही समावेश होतो. फिंन्च व त्रिवार्था, विडाल.डी.ला ब्लाश व स्पेट यांनी जगातील विविध भागातील वस्त्यांचे प्रकार आणि प्रारुप याची व्याख्या केलेली आहे. हडसन यांनी सांगितल्याप्रमाणे वस्त्यांचे प्रारुप व भूदृश्य विभिन्न घटकाद्वारे निश्चित होते. सदर शोध निबंधात पैठण व खुलताबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांचे रेषाकार व आयातआकार प्रारुप शोधण्याचा प्रयत्न केला आहे. Keywords : Article : Cite This Article : ए. के. कटके , एन. जी. माळी (2016). “पैठण व खुल्दाबाद तालुक्यातील ग्रामीण वस्त्यांची प्रारुपे” . Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/7782.pdf References : - भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000
- भारतीय भूस्थलदर्शक नकाशा प्रमाण 1:50000
- जिल्हा आर्थिक सामाजिक समालोचन औरंगाबाद. 2012

- ए.बी. सवदी (2014) महाराष्ट्राचा भूगोल निराली प्रकाशन
- बी.एल. शर्मा पकज शर्मा 1997 जनसंख्या एव अदिवास भूगोल, मलीक अॅन्ड कंपनी जयपूर.

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|