Volume : V, Issue : XII, January - 2016 लोकशाही व महाराष्ट्रातील प्रादेशीक पक्षमेघराज एकनाथ औटी, None By : Laxmi Book Publication Abstract : लोकशाही शासन पध्दतीत राजकीय पक्षांचे अस्तित्व अनिवार्य समजले जाते. खरे तर लोकशाही शासन व्यवस्थेच्या यषाचे गमकही राजकीय पक्षाचे असणारे अस्तित्व हेच आहे असे म्हटले तरी फारसे वागवे ठरणार नाही. कारण लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले असते व जनतेला अभिव्यक्त होण्यासाठी वेगवेगळया कृती,कार्यक्रम देणा-या व्यासपीठाची आवश्यक्ता असते. व हे व्यासपीठ राजकीय पक्षांच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध होत असते. लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या देषांमध्ये षक्यतो स्थिर षासन असते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे जनतेला या व्यवस्थेत आपला अंसतोश, आपल्या विविध मागण्या व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्यावरील अन्यायांचे निराकरण करण्यासाठी राजकीय पक्षांमार्फत व्यासपीठ उपलब्ध होते. व त्यामुळे बरेचसे प्रष्न शांततेच्या व समोपचाराच्या मार्गाने सुटण्यास मदत होते. Keywords : Article : Cite This Article : मेघराज एकनाथ औटी, None(2016). लोकशाही व महाराष्ट्रातील प्रादेशीक पक्ष. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XII, http://isrj.org/UploadedData/7772.pdf References : - कुलकर्णी सुहास, चंपानेरकर मिलिंद. ‘असा घडला भारत’, रोहन प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती 2013.
- लोकात्ता, सकाळ, लोकमत, व महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रांमधील या विषयीचे महत्वपुर्ण लेख.
- व्होरा राजेंद्र आणि पळशीकर सुहास, (अनुवाद-लेले चित्रा.) ‘ भारतीय लोकशाही अर्थ आणि व्यवहार’. डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, प्रथम मराठी आवृत्ती 2010.
- पळशीकर सुहास व नितिन बिरमल (संपा) ‘महाराष्ट्राचे राजकारणः राजकीय प्रक्रीयेचे स्थानिक संदर्भ, प्रतिमा प्रकाशन पुणे.
- डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे. ‘भारतीय गणराज्याचे शासन आणि राजकारण’ पिंपळापुरे प्रकाशन, नागपुर. दुसरी आवृत्तीः मार्च 2010.
- सिरसीकर.व.मं., ‘आधुनिक महाराष्ट्रचे राजकारण’,कॅान्टिनेन्टल प्रकाशन,पुणे.प्रथम आवृत्ती 1मे 2001.

- सुहास पळशीकर,‘राजकारणाचा ताळेबंद भारतीय लोकशाहीची वाटचाल’साधना प्रकाषन पुणे. आवृत्ती पहिलीः 15 ऑगस्ट 2013.

- कुलकर्णी सुहास, चंपानेरकर मिलिंद. ‘असा घडला भारत’, रोहन प्रकाशन, पुणे, प्रथम आवृत्ती 2013.

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|