Scroll to Top

Volume : V, Issue : XII, January - 2016

मराठी साहित्याचे भाषांतर आणि रोजगाराच्या संधी

शकील शेख, -

By : Laxmi Book Publication

Abstract :

मानवी जीवनात भाषा आणि संस्कृतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. समाजात वावरताना माणूस ज्या समाजात तो वावरतो आहे, त्या समाजाची भाषा आणि संस्कृती याचा स्वीकार करत असतो. माणूस ज्या भूभागात राहतो, त्या भूभागाची एक भाषा , एक संस्कृती असते. त्या भाषेतून तो आपला व्यवहार करीत असतो. भारतासारख्या बलाढ्या देशात विविधतेने नटलेली अनेक राज्ये असून या देशातील विविध राज्यात विविध प्रकारची भाषा आणि संस्कृती असलेली दिसून येते. एका देषात जर अशा अनेक भाषा असतील तर जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत. त्या देषांचा विचार केला तर त्या देशात देखील एक किंवा एकापेक्षा जास्त भाषा आहेत.

Keywords :


    Article :


    Cite This Article :

    शकील शेख, -(2016). मराठी साहित्याचे भाषांतर आणि रोजगाराच्या संधी . Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XII, http://isrj.org/UploadedData/7765.pdf

    References :

    1. कुलकर्णी कृ. पा. : मराठी भाषा उदगम आणि विकास, मेहता पब्लिषिंग हाऊस, पुणे, 1998.
    2. कालेलकर ना. गो. : भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाषन, मुंबई, 1919.
    3. नेमाडे भालचंद्र : साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, 2002.
    4. नेमाडे भालचंद्र : भाषांतर मीमंसेचे स्वरूप, नवभारत, ऑगस्ट, 1982.
    5. कालेलकर ना. गो. : भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाषन, मुंबई, 1919.
    6. नेमाडे भालचंद्र : साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, 2002.
    7. नेमाडे भालचंद्र : भाषांतर मीमंसेचे स्वरूप, नवभारत, ऑगस्ट, 1982.
    8. नेमाडे भालचंद्र : साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, 2002.
    9. नेमाडे भालचंद्र : भाषांतर मीमंसेचे स्वरूप, नवभारत, ऑगस्ट, 1982.
    10. कुलकर्णी कृ. पा. : मराठी भाषा उदगम आणि विकास, मेहता पब्लिषिंग हाऊस, पुणे, 1998.
    11. कुलकर्णी कृ. पा. : मराठी भाषा उदगम आणि विकास, मेहता पब्लिषिंग हाऊस, पुणे, 1998.
    12. कुलकर्णी कृ. पा. : मराठी भाषा उदगम आणि विकास, मेहता पब्लिषिंग हाऊस, पुणे, 1998.
    13. कालेलकर ना. गो. : भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाषन, मुंबई, 1919.
    14. नेमाडे भालचंद्र : साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, 2002.
    15. नेमाडे भालचंद्र : भाषांतर मीमंसेचे स्वरूप, नवभारत, ऑगस्ट, 1982.
    16. कुलकर्णी कृ. पा. : मराठी भाषा उदगम आणि विकास, मेहता पब्लिषिंग हाऊस, पुणे, 1998.
    17. कालेलकर ना. गो. : भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाषन, मुंबई, 1919.
    18. कुलकर्णी कृ. पा. : मराठी भाषा उदगम आणि विकास, मेहता पब्लिषिंग हाऊस, पुणे, 1998.
    19. कालेलकर ना. गो. : भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाषन, मुंबई, 1919.
    20. नेमाडे भालचंद्र : साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, 2002.
    21. नेमाडे भालचंद्र : भाषांतर मीमंसेचे स्वरूप, नवभारत, ऑगस्ट, 1982.
    22. कालेलकर ना. गो. : भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाषन, मुंबई, 1919.
    23. नेमाडे भालचंद्र : साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, लोकवाङ्मयगृह, मुंबई, 2002.
    24. नेमाडे भालचंद्र : भाषांतर मीमंसेचे स्वरूप, नवभारत, ऑगस्ट, 1982.

    Article Post Production

      No data exists for the row/column.
    Creative Commons License
    Indian Streams Research Journal by Laxmi Book Publication is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
    Based on a work at http://oldisrj.lbp.world/Default.aspx.
    Permissions beyond the scope of this license may be available at http://oldisrj.lbp.world/Default.aspx
    Copyright � 2014 Indian Streams Research Journal. All rights reserved
    Looking for information? Browse our FAQs, tour our sitemap, or contact ISRJ
    Read our Privacy Policy Statement and Plagairism Policy. Use of this site signifies your agreement to the Terms of Use