Volume : VI, Issue : I, February - 2016 ‘ किनवट तालुक्यातील ग्रामीण वसाहतींच्या अंतर्गतरचनेचा भौगोलिक अभ्यास ’ (नांदेड जिल्हा)पी. ए. खडके , प्रफुल्ल बाबुराव गायकवाड By : Laxmi Book Publication Abstract : ‘मानवी वसाहत’ ही मानवाकडून निर्माण केलेली अशी एक संरचना आहे की त्यास राहण्यासाठी दैनंदिन कार्यकरण्यासाठी व इतर आवष्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवी वसाहतीचा उपयोग होतो. पण या वसाहतीवर प्राकृतिक व सांस्कृतिक घटकाचा परिणाम झालेला आपणास पाहायला मिळतो. त्यामूळे प्रत्येक ग्रामीण वसाहतीची अंतर्गतरचना ही सारखी नसते, कारण त्यावर प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांचा परिणाम होतो. मानव सुरूवातीला वसाहत स्थापन करताना प्राकृतिकरचनेला अनुसरून वसाहत स्थापन करतो. त्यानंतर काळानूसार तो वसाहत विकसीत होते. त्यात घरांची संख्या, लोकसंख्या, रस्ते, इत्यादीतुन गल्यांचा आकार वाढतो, त्यातुन वसाहतीची अंतर्गतरचना बदलते. Keywords : Article : Cite This Article : पी. ए. खडके , प्रफुल्ल बाबुराव गायकवाड(2016). ‘ किनवट तालुक्यातील ग्रामीण वसाहतींच्या अंतर्गतरचनेचा भौगोलिक अभ्यास ’ (नांदेड जिल्हा). Indian Streams Research Journal, Vol. VI, Issue. I, http://isrj.org/UploadedData/7689.pdf References : - तिवारी आर.सी. (2007): अधिवास भूगोल प्रयाग पुस्तक भवन, इलाहाबाद.
- भारतीय भु-स्थलदर्शक नकाषा प्रमाण – 1:50,000.
- तिवारी आर.सी. (2007): अधिवास भूगोल प्रयाग पुस्तक भवन, इलाहाबाद.

- भारतीय जनगणना अहवाल. ( 2011)

- नांदेड जिल्हा गॅझेटिअर.(महाराश्ट्र शासन मुंबई, 2011)

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|