DOI Prefix : 10.9780 | Journal DOI : 10.9780/22307850
Scroll to Top

Volume : V, Issue : XI, December - 2015

दलित साहित्याच्या बदलल्या दिशा, कविता

राजेंद्र आचार्य, None

DOI : 10.9780/22307850, By : Laxmi Book Publication

Abstract :

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात जे सर्वकष बंड आणि वैचारिक आंदोजन दलित समाजात उभारले त्यातून दलित साहित्याचा जन्म झाला. डाॅ. बाबासाहेब अंबेडकरांनी 1935 मध्ये दिलेली धर्मांतराची हाक आणि 1956 मध्ये त्यांनी बौध्द धर्मात केलेला प्रवेश यातून दलित समाजाच्या जाणीवा आपोआप बदलत गेल्या. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये पीपज्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यामुळे सर्व शोषित -पीडित वर्गाला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. हया कालखंडानंतर सुशिक्षित तरुणंची नवी पिढी उदयाला आली. तिचा पांढरपेशा वर्गाशी जाणीवेच्या पातळीवर अटळ संघर्ष सुरु झाला. समाजाची जडणघडण, जातिव्यवस्था, त्यातील अस्पृश्यतेची भीषणता, तिचे ष्दारुण स्वरुपष्, उदयाला येणारा नवा सत्ताधीश वर्ग व त्याच्याकडून खेडयापाडयात दलितांवर होणारे अन्याय-अत्याचार इत्यादींचे दर्शन या पिढीतील लेखकांना घडले. या पूर्वीच्या साहित्यातील दलितांचे चित्रण हे खुपच विकृत, भाबडे, सहानुभूतीपूवर्ण अथवा स्वप्नरंजनात्मक असे होते.

Keywords :


    Article :


    Cite This Article :

    राजेंद्र आचार्य, None(2015). दलित साहित्याच्या बदलल्या दिशा, कविता. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XI, DOI : 10.9780/22307850, http://isrj.org/UploadedData/7685.pdf

    References :

    1. www.isrj.org
    2. www.aygrt.isrj.org
    3. www.isrj.org
    4. www.aygrt.isrj.org
    5. www.isrj.org
    6. www.aygrt.isrj.org
    7. www.isrj.org
    8. www.aygrt.isrj.org
    9. www.isrj.org
    10. www.aygrt.isrj.org
    11. www.isrj.org
    12. www.aygrt.isrj.org

    Article Post Production

      No data exists for the row/column.
    Creative Commons License
    Indian Streams Research Journal by Laxmi Book Publication is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
    Based on a work at http://oldisrj.lbp.world/Default.aspx.
    Permissions beyond the scope of this license may be available at http://oldisrj.lbp.world/Default.aspx
    Copyright © 2014 Indian Streams Research Journal. All rights reserved
    Looking for information? Browse our FAQs, tour our sitemap, or contact ISRJ
    Read our Privacy Policy Statement and Plagairism Policy. Use of this site signifies your agreement to the Terms of Use