Volume : V, Issue : XII, January - 2016 ‘‘भंडारा जिल्हयातील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याच्या वर्तणूक समस्यांचे अध्ययन’’अर्चना आ. निखाडे , None By : Laxmi Book Publication Abstract : देशाची धूरा सांभाळण्याचे महत्वाचे कार्य आपल्या नवपिढीला करावयाचे आहे परंतू ज्या बालकांमध्ये वर्तनसमस्या असतील त्या वर्तनसमस्येवर वेळीच उपयोजना केली तर पुढचा भावी काळ सुखावह राहील व बालकांच्या भावी विघातक प्रवृत्तीना प्रतिबंध घालता येईल. त्यासाठी अधिकाधिक प्रमाणात उपाययोजना करण्याच्या हेतुने या विषयाची निवड केलेली आहे.
प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यामध्ये वर्तणूक समस्या निर्माण होतात त्यामुळे त्यांच्या एकूण व्यक्तीमत्वावर अयोग्य परिणाम होऊन त्यांच्या सर्वांगिण विकासात अडचणी निर्माण होतात म्हणून विद्यार्थ्याचे शालेय तसेच शालाबाहय वर्तनाचा अभ्यास करून त्यांच्या समस्या कोणत्या आहेत? त्या निर्माण होण्याची कारणे कोणती? त्या वर्तनसमस्यांचे परिणाम कोणकोणावर होतात.? व त्या समस्या सोडविण्याकरीता पालकांची, षिक्षकांची भुमिका कषी महत्वपूर्ण असते हे जाणून घेणे अत्यंत आवष्यक आहे.
Keywords : Article : Cite This Article : अर्चना आ. निखाडे , None(2016). ‘‘भंडारा जिल्हयातील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्याच्या वर्तणूक समस्यांचे अध्ययन’’. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XII, http://isrj.org/UploadedData/7607.pdf References : - डॉ. चंद्रकांत शंकर वागळे - मुले व त्यांचे प्रश्ना, पाप्युलर प्रकाशन मुंबई
- ज्योती गायकवाड – बालविकासशास्त्र 1996
- डॉ. इंदिरा खडसे - ‘बालविकासशास्त्र’ हिमालया पब्लिकेशन हाऊस, पृष्ठ 123 प्रथमावृत्ती 1995
- ज्योती गायकवाड- बालविकासशास्त्र, 1996

- प्रेमला काळे - ‘बालमानसशास्त्र’ श्री. विद्याप्रकाशन, नागपूर पृ. 122 ते 44.
- नलिनी व-हाडपांडे - बालविकास, पिंपळापूरे प्रकाशन, मार्च 2010 4 थी आववृत्ती
- डॉ. प्रदीप आगलावे - संषोधन पध्दती व तंत्रे विद्या प्रकाषन 2002

- डॉ. रा. र. बोरूडे - संषोधन पध्दतीशास्त्र, पुणे 1 जानेवारी 2010
- Herry E-Garredd – Statistics in pshycology and education

- डॉ. चंद्रकांत शंकर वागळे - मुले व त्यांचे प्रश्ना, पाप्युलर प्रकाशन मुंबई
- हरिभाऊ रा. मोहतुरे - ‘असा आमचा भंडारा जिल्हा’ नागपूर 1999

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|