Volume : V, Issue : XI, December - 2015 शृंगारमधुमिलिंद भा. रा. तांबे यांची प्रेमकवितादादासाहेब ईश्वर गायकवाड , - By : Laxmi Book Publication Abstract : विसाव्या शतकाच्या पहिल्या दुसज्या दशकात केशवसुतांना अनुसणारा एक कवींचा वर्ग काव्यप्रांतात उदयास येत असतानाच ग्वाल्हेर संस्थानात स्वच्छंदवादी वृत्तीचे संस्थांनी वातावरणात वावरणारे कवी भास्कर रामचंद्र तांबे हे मराठीत काव्यलेखन करीत होते. आंतरिक सौंदर्याने व माधुर्याने बहरलेली तांब्यांची कविता प्रा. वा. यो. मायदेव यांनी संपादन करुन 1920 मध्ये प्रकाशित केली. त्यांची कविता गेल्या तीन-चार पिढ¶ांत ऐकली व अभ्यासली जात आहे. कविवर्य सोपानदेव चौधरी, प्रा. वा. गो. मायदेव यांच्यापासून ते प्रख्यात गायिका लता मंगेशकर आणि पंडित कुमार गंधर्व यांच्यासह अनेक नामवंतांनी ती गायली आहे. Keywords : Article : Cite This Article : दादासाहेब ईश्वर गायकवाड , -(2015). शृंगारमधुमिलिंद भा. रा. तांबे यांची प्रेमकविता. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/7539.pdf References : - प्रा. ना. वा. पराडकर : तांबे यांचा साहित्यविषयक पत्रव्यवहार (संपादन-1949)
- प्रा. ना. वा. पराडकर : तांबे यांचा साहित्यविषयक पत्रव्यवहार (संपादन-1949)
- रा. अ. काळेले : तांबे एक अध्ययन पृ. 72
- डॉ. व. दि. कुलकर्णी : अर्वाचीन मराठी सारस्वतकार पृ 107

- शांता शेळके : मधुधर रसदर्शन पृ. 12
- प्रा. भ.श्री. पंडित : तांबे आणि त्यांचे गीतिकाव्य 1972

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|