Volume : V, Issue : X, November - 2015 केंद्र-राज्य संबंध आणि राजमन्नार समितीकदम एस. एम, None By : Laxmi Book Publication Abstract : 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन मद्रास राज्यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम चे नेते सी. एन. आण्णा दुराई यांच्या नेतृत्त्वात प्रथम गौरकाँग्रेसी सरकार सत्तेवर आले. या सरकारने मद्रास राज्याचे नाव बदलून 'तामिळनाडू' असे केले, शिवाय आण्णा दुराई यांच्या नेतृत्त्वाखाली द्र.मु.क. या पक्षाने स्वतंत्र 'द्रविडनाडू' ची केलेली मागणी सोडली असली तरी राज्य स्वायततेच्या नावाखाली राज्यांना अधिक अधिकार असावेत यामागणीचा आग्रह कायम ठेवला. फेब्रुवारी 1969 मध्ये अण्णादुराई यांच्या निधनामुळे 23 महिन्यांनंतर एम. करुनानिधी राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात राज्यांना अधिक अधिकार असावेत ही मागणी केली गेली. संघात्मक संविधान असणाज्या राष्ट्रातील आदर्श केंद्र शासनाकडून राष्ट्रांच्या सार्वभौमत्त्व आणि एकात्मतेचे संरक्षण करता येईल एवढेच अधिकार वापरावेत, घटकराज्यांना दुय्यम वागणूक देवू नये, अधिकारांच्या बाबतीत राज्यांना सशक्त बनवावे, त्यांच्याशी नगरपालिकांप्रमाणे व्यवहार करु नये असा आग्रह धरला. मागील प्रकरणात उल्लेख केल्याप्रमाणे डी. एम. के. सरकार द्वारा आयोजित राज्य-स्वायतता संम्मेलनात्त 1970 मध्ये अधिकाराच्या केंद्रीकरणावरुन केंद्र शासनावर कठोर टीका केली. राज्य स्वायततेची मागणी मान्य नाही झाल्यास संघराज्यातून वेगळे होण्यासाठी आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. Keywords : Article : Cite This Article : कदम एस. एम, None(2015). केंद्र-राज्य संबंध आणि राजमन्नार समिती. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. X, http://isrj.org/UploadedData/7442.pdf References : - www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
- www.isrj.org
- www.aygrt.isrj.org
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|