Volume : V, Issue : IX, October - 2015 नंदुरबार जिल्हयातील शेतक-यांच्या पिक रचनेची प्रवृत्तीशामराव भगवान वायसे, सरोदे राजेंद्र मधुकर By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत संशोधनात नंदुरबार जिल्हयातील शेतक-यांच्या पिक रचनेची प्रवृत्ती (कालखंड 2003.04 ते 2013.14) यावर सर्वेक्षणात्मक संशोधन करुन निष्कर्ष व उपाययोजना सुचविलेल्या आहेत 250 शेतक-यांच्या मुलाखतीच्या माध्यमातुन संशोधकास जिल्हयातील पिकरचना, उत्पादन खर्च, आदानातील बदल यासंबंधी निष्कर्ष मांडले असून सखोल व डोंगरी भागातील शेतक-यांच्या उत्पादनात पिकरचनेत तफावत आढळून आली आहे. कृषी विकासा बरोबर शेतकरी अन्नधान्य पिकांकडून व्यापारी पिकांकडे वळला आहे. तो व्यावसायिक पध्द्तीने शेती करत आहे. आदिवासी व बिगर आदिवासी शेतक-यांच्या पिकरचनेत बदल असून आदिवासी शेतकरी आजही अन्नधान्य, भाजीपाला, फळझाडांचे उत्पादन घेत आहे. तर सखल भागातील शेतकरी व्यापारी पिकांचे उत्पादन घेत आहे. संशोधनाच्या कालखंडात जिल्हयातील पिक रचना बदलली आहे. Keywords : Article : Cite This Article : शामराव भगवान वायसे, सरोदे राजेंद्र मधुकर(2015). नंदुरबार जिल्हयातील शेतक-यांच्या पिक रचनेची प्रवृत्ती. Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. IX, http://isrj.org/UploadedData/7302.pdf References : - वार्षिक कर्ज योजना अग्रणी बॅंक (स्टेट बॅंक आॅफ इंडिया) जिल्हा नंदुरबार अहवाल 2013.14.
- Gazetter of India-Maharashtra State Gazetters, Dhule District, Bombay Gazetteers, Department Government of Maharashtra, 1974, Page No 484, 504.
- गोरे गोविंद महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती समस्सा, व विकास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे 1988
- सोनक, सुषमा, जोग, सुधीर, सिमिंटन अहवाल 1938 शिफारशी व निष्कर्ष आदिवासी संशोधन पत्रिका आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे.
- हाकारा, बळीराजा, शेतकरी, योजना, अर्थसंवाद अंक 2014.
- जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन नंदुरबार 2003.04 ते 2013.14.
- वार्षिक कर्ज योजना अग्रणी बॅंक (स्टेट बॅंक आॅफ इंडिया) जिल्हा नंदुरबार अहवाल 2013.14.

- Mutatkar-Maharashtra Human Development Action Research study. Maharashtra Association of Anthropological Sciences Pune 2004.

|
Article Post Production
No data exists for the row/column.
|