Volume : V, Issue : IX, October - 2015 तुकोबाच्या ‘पाईकाच्या अभंगातून’ राष्ट्रजागृती राजेश मिरगे, None By : Laxmi Book Publication Abstract : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात संतांनी समाजाला सर्वस्पर्शी व्यापक अशा स्वरुपाची चिरंतन मूल्ये दिली. ज्ञानदेव ते तुकाराम आणि त्यांच्या प्रभावळीतील सर्व संत मंडळी यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. ज्ञानयोग, भक्तियोग या तीन चिरंतन मूल्यांना समाजासमोर तर त्यांनी ठेवलेच पण त्याचबरोबर वैयक्तिक आचरणातून त्यांनी समाजासमोर आदर्शाचा परिपाठ जनसंवादातून मांडला त्यात प्रामुख्याने जगद्गुरु तुकारामांनी अभंगवाणीतून समाजाची सर्व क्षे़त्रे ढवळून काढून क्रांतीच्या दिशेने, सामाजिक समरसतेकडे त्यांच्या विचारांची वाटचाल स्पष्ट होते. तुकारामाची अभंगवाणी समाजातील प्रत्येक क्षेत्रावर वृत्तीप्रवृतीवर भाष्य करते. Keywords : Article : Cite This Article : राजेश मिरगे, None(2015). तुकोबाच्या ‘पाईकाच्या अभंगातून’ राष्ट्रजागृती . Indian Streams Research Journal, Vol. V, Issue. IX, http://isrj.org/UploadedData/7286.pdf References : - www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
- www.isrj.org
- www.ayisrj.org
- www.isrj.org
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|