Volume : V, Issue : V, June - 2015 पंढरपूर तालुक्याचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानएस. एन. गायकवाड , None By : Laxmi Book Publication Abstract : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत पंढरपूर तालुक्याला महत्वाचे स्थान आहे. मुंबई येथे१८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. आणि हळू हळू देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस चळवळीच्या माध्यमातून वातावरण निर्माण होऊ लागले. १९२१ मध्ये सोलापूर जिल्यातील सांगोला येथे रावसाहेब पतंगे, भीमराव चव्हाण, गोपीलाल पांडे व नागेश परशूराम चितळे इत्यादींच्या पुढाकाराने काँग्रेसची स्थापना झाली. तर माण तालुक्यात बाबुराव केसकर, रामभाऊ सुकटे, राजाराम पाटील, गोविंद पोतदार, विश्वनाथ बाईटके, धनाजीभाई गुजर यांच्या पुढाकाराने काँग्रेसची स्थापना झाली, परंतु संस्थानी भागात काँग्रेसची स्थापना अधिकृत झालेली नव्हती. Keywords : Unable to cast object of type 'System.DBNull' to type 'System.String'.
|