Volume : V, Issue : III, April - 2015 संसदीय शासनप्रणालीचा भारतातील विकासखोसे ए. पी, None By : Laxmi Book Publication Abstract : आपल्या संविधानकर्त्यांनी नि:संदिग्धपणे संसदीय लोकशाही प्रणालीचा स्विकार केला आहे. अमेरीकेची अध्यक्षीय लोकशाही प्रणाली त्यांना नवखी होती. सोव्हियत युनीयमधील एकपक्षीय अधिकार” शाही त्यांना मान्य नव्हती. बिटीश पद्धतीची संसदीय लोकशाही त्यांना ओळखीची होती. बिटीश राजवटीच्या अखेरच्या वर्षात आपल्या अनेक राजकारणी नेत्यांनी त्या पध्दतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. उत्कृष्ठ संसदपटू म्हणून त्यांच्यापैकी अनेकांनी नाव कमावले होते. त्यांच्या मते, आपण ससंदीय शासान प्रणालीचा स्विकार विचारपूर्वक केला आहे. Keywords : |