Volume : V, Issue : III, April - 2015 दलित चळवळीचे बदलते स्वरूप : बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर प्रा.निलेश चंद्रकांत आढाव, None By : Laxmi Book Publication Abstract : १९९० च्या दशकात दलित राजकारणाच्या सबलीकरणाची नवी व्यूहरचना म्हणून बहुजनवाद हा विचार मांडला गेला. महाराष्ट्रामध्ये मराठा जात बहुसंख्यांक असल्याने गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत ची सर्व राजकीय सत्ता त्यांच्या हातामध्ये केंद्रित झालेली होती. ओबीसी, दलित जातींना राजकीय सत्तेपासून वगळण्याची राजकीय प्रक्रिया महाराष्ट्रात घडत होती. Keywords : |