Volume : V, Issue : III, April - 2015 अहमदनगर जिल्ह्यातील कृषी नियंत्रित बाजारकेंद्राचे सरासरी क्षेत्रानुसार गुणोत्तर : भौगोलिक अभ्यासगुंड विलास हरी, वाघमारे एस. एच. By : Laxmi Book Publication Abstract : मानवाच्या मुलभूत गरजा, त्यांच्याशी संबंधित व्यापार व दळणवळणाचाही अभ्यास भूगोल विषयात केला जातो. व्यापार व दळणवळणाचा विकस झाला तर व्यक्तींचा आणि त्या प्रदेशाचा सुध्दा विकास होतो. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. Keywords : Unable to cast object of type 'System.DBNull' to type 'System.String'.
|