Volume : V, Issue : II, March - 2015 दलित आणि अदिवासी समाजाचा विकास आणि पंचवार्षिक योजना भूषण पुंडलिक राजगुरू , None By : Laxmi Book Publication Abstract : अनेक काळापासून ज्यांची लोकसंख्या जवळजवळ महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांस आहे. अशा दलित आणि अदिवासी लोकांची सामाजिक आणि आर्थिक वंचना फार मोठया प्रमाणात झाली आहे. त्यांची आर्थिक आणि सामाजिक परस्थिती सुधारण्याच्या हेतूने आणि त्यांच्या व समाजातील इतर लोकांच्या जीवनमानात असलेली दरी कमी करण्यासाठी आर्थिक योजनेच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जात आहेत. Keywords : Unable to cast object of type 'System.DBNull' to type 'System.String'.
|